कौशल्यम् विषयी
जाणून घ्या
कौशल्यम्
तुमच्यातील गुणांना इथे मिळतो आकार,
यशस्वी करियरचे तुमचे स्वप्न होईल साकार
कठीण परिस्थितीसमोर आता मानू नका हार,
सन्मानाने जगण्यासाठी “कौशल्यम” चा आधार!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईटहाऊस कम्युनिटीजचा अभिनव उपक्रम!!
तुमच्या करियरला नवी दिशा देणारा, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम!
कौशल्यममध्ये आजच नाव नोंदणी करा: या इथे क्लिक करावे
कौशल्यममध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी
नोकरीच्या संधी | जॉब फाऊंडेशन कोर्स | करिअर काउन्सिलिंग | मोफत कौशल्य विकास | स्किलिंग कोर्स | व्यवसायाच्या संधी व मार्गदर्शन
स्किलिंग कोर्सेस
एक्झिक्युटिव्ह
केयर एक्झिक्युटिव्हह
मेकॅनिकह
अँड सॉल्डरिंग ऑपरेटर
अँड बिलिंग एक्झिक्युटिव्ह
एसी मेकॅनिक
ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह
मॅन्युफॅक्चरिंग
नोकरीच्या संधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस यांनी एकत्र येऊन प्रतिकूल परिस्थितीमधील युवांसाठी ‘कौशल्यम्’ नावाचा एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. जर तुमचे वय १८ ते ३० असेल, १०वी १२वी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असेल व तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. तुम्हाला नोकरीकरिता सक्षम व स्वावलंबी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कौशल्यम मध्ये सहभागी झाल्यावर तुम्हाला २० तासांचा फाऊंडेशन कोर्स मोफत करता येईल. या कोर्समुळे तुमचा व्यक्तिमत्त्व विकास तर होईलच, त्याचबरोबर संभाषण कौशल्य विकसित होईल, डिजिटल ट्रेनिंग मिळेल आणि एक उत्तम जॉब करण्यासाठी तुम्ही जॉबरेडी व्हाल. नोकरीसाठी मुलाखतीची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल आणि तुम्हाला चांगला जॉब मिळावा यासाठी आम्ही सर्वतोपरी सहाय्य करू.
01 | सेल्स व कस्टमर सपोर्ट | Retail |
02 | NAPS/CNC ऑपरेटर | Manufacturing |
03 | सेल्स व कस्टमर सपोर्ट | BFSI |
04 | सर्व्हिस असोसिएट | Entertainment |
05 | सेल्स अँड ऑपरेशन्स | Real Estate |
06 | प्री- स्कूल टीचर | Education |
07 | अकाऊंट एक्झिक्युटिव | MSME |
08 | मेकॅनिक | Automotive |
09 | असेम्ब्ली लाइन/ प्रॉडक्शन /क्वालिटी अँड मेंटेनन्स ट्रेनी | Manufacturing |
10 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | Retail |
11 | पिकर /पॅकर / सॉर्टर | E-commerce |
12 | सेल्स ऑफिसर /ब्रांच एक्झिक्युटिव | Financial Services |
13 | के.वाय.सी ऑफिसर | Financial Services |
14 | नर्सिंग असिस्टंट / जनरल ड्यूटि असिस्टंट | Hospital |
15 | सी.एन.सी ऑपरेटर | MSME |
16 | इ.व्ही टेक्निशियन | Automotive |
17 | बिलिंग एक्झिक्युटि | Hospital |
18 | इलेक्ट्रॉनिक्स असेम्ब्ली अँड सोलडेरिंग ओपरेटर | MSME |
19 | कस्टमर सर्विस असोसिएट | MSME |
20 | फिटनेस ट्रेनर | Healthcare |
21 | टू व्हीलर मेकॅनिक | Automotive |

कौशल्यम् सोबत
उज्ज्वल भविष्य घडवूया!!
तुमची स्वतःची ओळख निर्माण करताना आणि जिद्दीनं करियर घडवताना, कौशल्यम् तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, वेगवेगळे स्किलिंग कोर्सेससाठी, जॉबच्या संधीसाठी आजच लाईटहाऊस सेंटरमध्ये नाव नोंदणी करावी. आजच आमच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करावा.
लाईटहाऊस सेंटर्स
जॉब सर्च करताय? करियरबद्दल काही प्रश्न आहेत? कोणता कोर्स करायचा कळतं नाहीये?
तर आजच तुमच्या जवळच्या लाईटहाऊस कनेक्ट सेंटरला भेट द्या. आमचे कॉन्सलर तुम्हाला नक्कीच सहाय्य करतील.